रवींद्र महाजनी (१९४९ - १४ जुलै, २०२३) हे मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेता होते. त्यांनी प्रामुख्याने मराठी, हिंदी व गुजराती चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. व्ही. शांताराम-दिग्दर्शित झुंज या इ.स. १९७५ सालच्या मराठी चित्रपटाद्वारे त्याने चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. त्याने भूमिका साकारलेले लक्ष्मी (इ.स. १९७८), दुनिया करी सलाम (इ.स. १९७९), गोंधळात गोंधळ (इ.स. १९८१), मुंबईचा फौजदार (इ.स. १९८५) हे चित्रपट विशेष गाजले.
महाजनीने चित्रपट दिग्दर्शक व निर्माता म्हणूनही काम केले आहे. त्याने इ.स. १९९७ सालच्या सत्तेसाठी काहीही या चित्रपटाची दिग्दर्शन व निर्मिती केली.
रवींद्र महाजनी
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.