शीतल आमटे

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

शीतल आमटे (१९८१ - ३० नोव्हेंबर २०२०), लग्नानंतरचे नाव शीतल करजगी, एक भारतीय सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ, अपंगत्व विशेषज्ञ आणि सामाजिक उद्योजक होत्या. शीतल आमटे महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सदस्य होत्या. या संस्थेत प्रामुख्याने कुष्ठरोगापासून वंचित असलेल्यांना मदत करण्याचे काम करतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →