मंदाकिनी आमटे

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

मंदाकिनी आमटे किंवा मंदा आमटे या महाराष्ट्रातील एक डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. प्रसिद्ध समाजसेवक डॉ प्रकाश आमटे यांच्या त्या पत्नी तर बाबा आमटे यांच्या सून आहेत. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील तसेच आंध्र प्रदेश व मध्यप्रदेश राज्यातील माडिया गोंड आदिवासी समाजासाठी लोक बिरादरी प्रकल्पाच्या रूपात परोपकारी कार्य केल्याबद्दल त्यांना २००८ मध्ये त्यांचे पती प्रकाश आमटे यांच्यासोबत 'कम्युनिटी लीडरशिप' साठी मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →