शिवाजीराज्याभिषेक कल्पतरू हा अनिरुद्ध सरस्वती यांनी रचलेला एक ऐतिहासिक संस्कृत काव्यग्रंथ आहे. या ग्रंथात एकूण २३४ श्लोक असून तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या (तांत्रिक पद्धतीचा) राज्याभिषेकाच्या ऐतिहासिक घटनेवर प्रकाश टाकणारा प्रमुख समकालीन मजकूर मानला जातो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शिवाजीराज्याभिषेक कल्पतरू
या विषयातील रहस्ये उलगडा.