पर्णालपर्वतग्रहणाख्यान हा १७ व्या शतकातील कवी जयराम पिंड्ये यांनी रचलेला एक ऐतिहासिक संस्कृत काव्यग्रंथ आहे. या ग्रंथाच्या शीर्षकातील पर्णाल पर्वत म्हणजे पन्हाळा किल्ला होय. छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६७३ मध्ये पन्हाळगड दुसऱ्यांदा कसा जिंकून घेतला, या ऐतिहासिक प्रसंगावर हा ग्रंथ प्रामुख्याने आधारित आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पर्णाल पर्वत ग्रहणाख्यान
यामागील विज्ञान आणि इतिहास.