राधामाधव विलासचंपू हा १७ व्या शतकातील जयराम पिंड्ये यांनी रचलेला एक ऐतिहासिक संस्कृत चंपू काव्यग्रंथ आहे. हा ग्रंथ इ.स. १६५४ ते इ.स. १६५८ या कालावधीत बेंगळूरू येथे लिहिला गेला. या ग्रंथात शहाजीराजे भोसले यांच्या चरित्राचे, त्यांच्या दरबाराचे आणि दक्षिणेतील पराक्रमाचे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक विश्लेषण आढळते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राधामाधव विलासचंपु
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!