शिवचरण माथूर

यामागील विज्ञान आणि इतिहास.

शिवचरण माथूर

शिवचरण माथूर (१४ फेब्रुवारी १९२७ - २५ जून २००९) हे भारतीय राजकारणी होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते असून ते १९८१ ते १९८५ आणि पुन्हा १९८८ ते १९८९ पर्यंत राजस्थानचे मुख्यमंत्री होते. नंतर २००८ ते २००९ पर्यंत ते आसामचे राज्यपाल होते. राज्यपाल असताना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →