शिव प्रताप शुक्ला

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

शिव प्रताप शुक्ला

शिव प्रताप शुक्ला (जन्म १ एप्रिल १९५२) हे भारतीय राजकारणी आहे. १८ फेब्रुवारी २०२३ पासून ते हिमाचल प्रदेशचे राज्यपाल आहेत. मोदींच्या पहिल्या मंत्रालयात ते अर्थ राज्यमंत्री होते. ते उत्तर प्रदेश राज्याचे प्रतिनिधित्व करणारे राज्यसभेचे खासदार होते.

ते १९८९, १९९१, १९९३ आणि १९९६ मध्ये सलग चार वेळा उत्तर प्रदेश विधानसभेचे सदस्य (गोरखपूर शहर विधानसभा मतदारसंघ) म्हणून निवडून आले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →