शिव भानुसिंह सोलंकी

यामागील विज्ञान आणि इतिहास.

शिव भानुसिंह सोलंकी हे मध्य प्रदेशातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते होते. १९८० मध्ये अर्जुन सिंग यांच्या नेतृत्वाखालील मध्य प्रदेश सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री होते. ते धार जिल्ह्यातून मध्य प्रदेश विधानसभेवर निवडून आले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →