हीरालाल देवपुरा (१९२५-२००४) हे २३ फेब्रुवारी १९८५ ते १० मार्च १९८५ ह्या अल्पकाळासाठी भारतातील राजस्थान राज्याचे मुख्यमंत्री होते. शिवचरण माथूर यांच्या राजीनाम्यानंतर देवपुरा पदस्थ होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते होते. त्यांनी उदयपूर विभागातील कुंभलगड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.Photograph
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हीरा लाल देवपुरा
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.