सचिंद्रलाल सिंह (७ ऑगस्ट १९०७ - ९ डिसेंबर २०००) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते होते. १ जुलै १९६३ ते १ नोव्हेंबर १९७१ या काळात ईशान्य भारतातील त्रिपुरा राज्याचे ते पहिले मुख्यमंत्री होते. १९७७ मध्ये ते नव्याने स्थापन झालेल्या काँग्रेस फॉर डेमोक्रसी पक्षाचे नेते बनले. ते काँग्रेस फॉर डेमोक्रसीचे सदस्य म्हणून त्रिपुरा पश्चिम मतदारसंघातून सहाव्या लोकसभेवर निवडून आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सचिंद्रलाल सिंह
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.