शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन ही महाराष्ट्रातील एक स्वयंसेवी संस्था असून तिची स्थापना २०१० साली करण्यात आली. संस्थेची सुरुवात सुरुवातीला "राम कदम फाउंडेशन" या नावाने करण्यात आली होती. १ जानेवारी २०१० रोजी धर्मदाय उपायुक्त, जळगाव यांच्याकडून संस्थेला मान्यता प्राप्त झाली. सन २०१५-१६ दरम्यान संस्थेचे नाव बदलून शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन असे करण्यात आले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण मधुकर उज्जैनकर आहेत.
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन (मुक्ताईनगर, जि. जळगाव)
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.