शिर्डी विमानतळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील शिर्डीच्या १४ किमी नैऋत्येस काकडी गावात असलेले एक विमानतळ आहे. ह्या विमानतळाचे बांधकाम महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने हाती घेतले व यासाठी एकूण बांधकामखर्च सुमारे ३४० कोटी लागला आहे. १ ऑक्टोबर २०१७ रोजी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन झाले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शिर्डी विमानतळ
या विषयातील रहस्ये उलगडा.