शिराळे हे महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील एक डोंगराळ व निसर्गरम्य गाव आहे. हे गाव तालुक्याच्या पूर्वेकडील भागात असून कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती डोंगराळ परिसराच्या जवळ आहे. गावाचा परिसर सह्याद्रीच्या डोंगररांगा, घनदाट वनक्षेत्र, नैसर्गिक जलस्रोत आणि पावसाळ्यातील धबधब्यांसाठी ओळखला जातो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शिराळे (वैभववाडी)
यामागील विज्ञान आणि इतिहास.