शिजू सॅम

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

शिजू सॅम (३ जानेवारी, १९७८:केरळ, भारत - हयात) हे जन्माने भारतीय परंतु संयुक्त अरब अमिरातीमध्ये स्थायिक असलेले क्रिकेट पंच आहेत.

त्यांचा पंच म्हणून पहिला आंतरराष्ट्रीय सामना हा २०१९ साली होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →