सॅम नोजास्की

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

सॅम्युएल सॅम नोजास्की (१ जानेवारी, १९७९:होबार्ट, ऑस्ट्रेलिया - हयात) हे ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट पंच आहेत.

नोजास्की पेशाने गणिताचे अध्यापक आहेत. हे हचिन्स स्कूल येथे २०१२पर्यंत शिकवत होते. २०१२मध्ये हे ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय पंच पॅनलचे सदस्य झाले. २०१६पासून ते आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंचगिरी करतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →