आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये तिसरा पंच हा प्रत्यक्ष मैदानात उपस्थित नसतो. जेंव्हा मैदानात उपस्थित असलेले दोन पंच संभ्रमावस्थेत असतात अशावेळी ते योग्य निर्णयासाठी तिसऱ्या पंचाची मदत घेतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तिसरा पंच (क्रिकेट)
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.