शिखा टंडन

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

शिखा टंडन

शिखा टंडन (जन्म-२० जानेवारी १९८५)त्या एक बेंगळुरू मधील स्विमिंग चॅम्पियन आहे. टंडन यांनी राष्ट्रीय स्तरावरील १४६ पदके आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ३६ पदके मिळविली आहेत. ज्यात पाच सुवर्ण पदकांचा समावेश आहे. सध्या त्या अमेरिकेच्या विज्ञान संघाचे सदस्य आहेत.जे यूएसएडीएच्या वैज्ञानिक पुढायांसाठी महत्त्वाचे असलेले संसाधन, अहवाल आणि प्रकल्पांची दैनंदिन कामकाजाची प्रगती, विकास व देखभाल करीत आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →