शास्त्री नदी महाराष्ट्रातील नदी आहे. सह्याद्रीमध्ये उगम पावणारी ही नदी मुख्यत्वे रत्नागिरी जिल्ह्यातून वाहते व जयगड येथे अरबी समुद्रास मिळते. या नदीच्या काठी संगमेश्वर, कोळिसरे, जयगड, इ. गावे आहेत.
अलकनंदा आणि वरुणा या दोन नद्यांचा कसबा संगमेश्वर येथे संगम होवून ती पुढे शास्त्री नदी म्हणून वाहते.
शास्त्री नदी
या विषयातील रहस्ये उलगडा.