तापी नदी

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

तापी नदी

तापी नदी ही भारताच्या पश्चिम भागातून वाहणारी नदी आहे. ही पश्चिमवाहिनी नदी भारताच्या मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या राज्यांमधून वाहते. तापीच्या खोऱ्यात मध्यप्रदेशातील बेतुल जिल्हा, महाराष्ट्रातील विदर्भाचा पश्चिम भाग, खानदेश, व गुजरातमधील सुरत जिल्हा समाविष्ट आहे.

तापी नदीची मुख्य उपनदी ही पूर्णा नदी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →