गिरणा नदी ही भारत देशामधल्या महाराष्ट्र राज्यातील नदी आहे. ती नाशिक जिल्ह्यात सह्याद्री डोंगर रांगेमधील शिंदे (दिगर) ता सुरगाणा या गावी उगम पावते. ही नदी नाशिक जिल्ह्यात सुरुवातीला पूर्व दिशेला वाहते आणि नंतर जळगाव जिल्ह्यात उत्तरेकडे मार्ग बदलून रामेश्वर या ठिकाणी तापी नदीला मिळते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गिरणा नदी
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.