वाघूर नदी

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

वाघूर नदी महाराष्ट्रातील एक नदी आहे. ती तापी नदीची उपनदी आहे. वाघूर नदीचा उगम औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा लेणी मध्ये झाला आहे. ही नदी औरंगाबाद व जळगाव जिल्ह्यांमधून वाहते. जळगाव तालुक्यातील शेळगावजवळ वाघूर नदीचा तापीशी संगम झाला आहे.



या नदीने खनन केलेल्या भागात अजिंठा लेणी वसली आहे

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →