शाश्वत विकास ध्येये

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

शाश्वत विकास ध्येये (इंग्रजी: Sustainable Development Goals; लघुरूप:एस.डी.जी.) हा भविष्यकालीन आंतरराष्ट्रीय विकास संबंधित ध्येयांचा संच आहे. ही ध्येये युनायटेड नेशन्स ने बनविली असून त्यांची शाश्वत विकासासाठिची जागतिक ध्येये अशी बढती करण्यात आलेली आहे. या ध्येयांनी, सहस्र (मिलेनियम) विकास ध्येये ज्यांची मुदत वर्ष २०१५ च्या शेवटी संपली, त्यांची जागा घेतली आहे. वर्ष २०१५ पासून २०३० पर्यंत ही ध्येये लागू पडतील. एकूण १७ ध्येये असून या ध्येयांसाठी १६९ विशिष्ट ध्येयेआहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →