शांताराम दातार

या विषयावर तज्ञ बना.

शांताराम दातार (जन्म : ९ जून, इ.स. १९४२:इंदूर, मध्य प्रदेश - मृत्यू : ९ जून २०१८) हे ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे राहणारे एक वकील होते. न्यायव्यवहारासह अन्य सर्व व्यवहारांत मराठी भाषेचा वापर व्हावा ह्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या [मराठी भाषा संरक्षण व विकास संस्था] ह्या संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →