शहाना गोस्वामी

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

शहाना गोस्वामी

शहाना गोस्वामी ( ६ मे १९८६) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. २००८ सालच्या रॉक ऑन!! ह्या बॉलिवूड चित्रपटामधील भूमिकेसाठी शहाना प्रसिद्ध झाली. ह्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम अभिनेत्री (समीक्षक) हा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. तेव्हापासून तिने काही हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →