शशी थरूर

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

शशी थरूर

डॉक्टर शशी तरूर (मल्याळी: ശശി തരൂ൪; जन्म ९ मार्च १९५६) हे केरळमधील तिरूवनंतपुरम लोकसभा मतदारसंघातील खासदार आहेत.

संयुक्त राष्ठ्रांमध्ये कोफी अन्नान सरचिटणीस असताना जून २००२ ते फेब्रुवारी २००७ याकाळात त्यांनी संयुक्त राष्ट्रांचे उपसरचिटणीस-संपर्क आणि सार्वजनिक माहिती या पदावर कार्य केले आहे. २००६ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसपदाच्या निवडणुकीत ते भारताचे अधिकृत उमेदवार होते, त्या निवडणुकीत ते क्रमांक दोनवर राहिले. ते प्रसिद्ध लेखक, स्तंभलेखक, पत्रकार मानवी हक्कांचे पुरस्कर्ते आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →