शांता गोखले

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

शांता गोखले या द्विभाषिक लेखिका, पत्रकार, अनुवादक आणि नाट्यसमीक्षक आहेत. त्या मराठीत तसेच इंग्रजीतही लिहितात. त्यांचे अत्मकथनात्मक पुस्तक इंग्रजीत आहे, कारण तशी प्रकाशकांची मागणी होती. शांता गोखले यांनी त्याच कारणासाठी त्यांच्या वडिलांबद्दलही इंग्रजीत लिहिले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →