प्रणव सखदेव( जन्म - २६ जून १९८७ )हे एक मराठी लेखक, कवी, युवासाहित्यिक अनुवादक आहेत. ते वृत्तपत्रीय लिखाणही करतात. त्यांना 'काळेकरडे स्ट्रोक्स' या कादंबरीसाठी २०२१ सालचा मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार मिळाला.
साहित्य अकादमी तर्फे दर वर्षी भारतीय युवा साहित्यिकांना (35 वर्षे किंवा त्या खालील) हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
प्रणव सखदेव
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.