माधुरी शानभाग

थोडक्यात पण महत्त्वाचे.

माधुरी मोहन शानभाग (माहेरच्या गीता प्रभू आजगावकर) या एक मराठी लेखिका आहेत. त्या पदार्थविज्ञानाच्या प्राध्यापिका असून कॉलेजच्या प्राचार्या आहेत. माधुरी शानभाग यांनी २५हून अधिक मराठी पुस्तके लिहिली आहेत. त्या पुस्तकांत चरित्रे, विज्ञानकथा, कादंबऱ्या आणि लघुकथासंग्रहही आहेत. त्यांनी अनेक इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवाद केले आहेत.

शानभाग मूळच्या बेळगावच्या आहेत व तेथेच वाढलेल्या आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →