शशांक मणी त्रिपाठी (जन्म २५ जुलै १९६९) हे १८व्या लोकसभेतील खासदार आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे आहे व उत्तर प्रदेश राज्यातील देवरिया मतदारसंघातून निवडून आले होते. ते जागृती यात्रा आणि जागृती एंटरप्राइझ सेंटर - पूर्वांचलचे संस्थापक आहेत. देवरियाचे माजी खासदार प्रकाश मणी त्रिपाठी यांचे ते पुत्र आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शशांक मणी त्रिपाठी
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.