शर्लिन चोप्रा (जन्म ११ फेब्रुवारी १९८७) ही एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे जी तिच्या हिंदी, तेलुगु आणि तमिळ चित्रपटांमधील कामासाठी ओळखली जाते. तिने २००७ मध्ये रेड स्वस्तिक या चित्रपटामधून पदार्पण केले. २००९ मध्ये बिग बॉस या रिॲलिटी शोमध्ये ती स्पर्धक होती. जुलै २०१२ मध्ये, चोप्राने अमेरिकन प्लेबॉय मासिकाचे मुखपृष्ठावर आपले छायाचित्र दिले व असे करणारी पहिली भारतीय झाली. एमटीव्ही स्प्लिट्सव्हिला ६ (२०१३)मध्ये ती सादरकर्ता होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शर्लिन चोप्रा
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.