प्रेम चोप्रा (जन्म २३ सप्टेंबर १९३५) हा हिंदी चित्रपटांमधील एक भारतीय अभिनेता आहे. ६० वर्षांहून अधिक कालावधीत त्यांनी ३८० चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →प्रेम चोप्रा
थोडक्यात पण महत्त्वाचे.