विधू विनोद चोप्रा ( ५ सप्टेंबर १९५२) हा एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व लेखक आहे. १९७० च्या दशकापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेल्या चोप्राने आजवर परिंदा, १९४२: अ लव्ह स्टोरी, मिशन काश्मीर इत्यादी यशस्वी चित्रपटांचे दिग्दर्शन तसेच राजकुमार हिरानीने बनवलेल्या मुन्ना भाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्ना भाई व ३ इडियट्स ह्या तिन्ही चित्रपटांची निर्मिती केली आहे. चोप्राला आजवर फिल्मफेअर पुरस्कारासह अनेक सिने-पुरस्कार मिळाले आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विधू विनोद चोप्रा
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?