विनोद चोप्रा फिल्म्स ही हिंदी चित्रपट निर्माते विधू विनोद चोप्रा यांच्या मालकीची भारतीय चित्रपट निर्मिती कंपनी आहे. चोप्रा यांनी १९८५ मध्ये त्याची स्थापना केली होती व त्यानंतर बॉलीवूडचे अनेक मोठे चित्रपट बनवले आहेत.
चित्रपट ३ इडियट्स (२००९) आणि पी.के. (२०१४) यांनी अनुक्रमे 3.93 अब्ज (US$८७.२५ दशलक्ष) आणि 7.35 अब्ज (US$१६३.१७ दशलक्ष) एवढी एकूण कमाई केली आहे.
विनोद चोप्रा फिल्म्स
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?