शरद अनंत जोशी

थोडक्यात पण महत्त्वाचे.

शरद अनंत जोशी (जन्म : सातारा, ३ सप्टेंबर, इ.स. १९३५; - पुणे, १२ डिसेंबर, इ.स. २०१५) हे महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीतील महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या इच्छापत्रात त्यांनी शेतकऱ्याच्या हिताचा विचार केला आणि एका कारखान्याच्या बुडीत सभासदांचे पैसे अदा केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →