शमशाद बेगम या एक भारतीय समाजसेविका आहेत. छत्तीसगडमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या शिक्षणासाठी त्यांनी केलेल्या कार्यासाठी त्या ओळखल्या जातात. भारत सरकारने २०१२ मध्ये त्यांना पद्मश्री, हा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शमशाद बेगम (समाजसेविका)
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.