शमशाद बेगम

या विषयावर तज्ञ बना.

शमशाद बेगम

शमशाद बेगम (एप्रिल १४ १९१९- २४ एप्रिल २०१३) या भारतीय गायिका होत्या. त्या हिंदी चित्रपट सृष्टीतील पहिल्या पार्श्वगायिकांपैकी एक होत्या.त्यांनी ५७७पेक्षा जास्त चित्रपटांत गाणी गायली आहेत.

शमशाद बेगम यांचा जन्म अमृतसर, पंजाब येथे झाला. २००९ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. त्याच वर्षी त्यांना पुण्यातील ओ.पी. नय्यर फाउंडेशनचा ओ.पी. नय्यर पुरस्कार प्रदान झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →