शंकर गोपाळ तुळपुळे तथा डॉ. शं.गो.तुळपुळे ( इ.स.५ फेब्रुवारी १९१४ - ३० ऑगस्ट १९९४) हे मराठी भाषा आणि संत वाङमयाचे अभ्यासक, संशोधक आणि पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी विभाग प्रमुख होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शंकर गोपाळ तुळपुळे
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.