विजय सुरवाडे ( ३० जून १९५६) मराठी लेखक व आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ संशोधक, अभ्यासक व संग्राहक आहेत. अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थांची त्यांचा संबंध असून जागतिक कीर्तीच्या अग्रणी वित्तीय संस्थेत (IDBI) प्रबंधक या पदावर ते कार्यरत होते. ते आता सेवा निवृत्त आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विजय सुरवाडे
यामागील विज्ञान आणि इतिहास.