व्हेरा झ्वोनारेवा (रशियन: Вера Игоревна Звонарёва; ७ सप्टेंबर, इ.स. १९८४ - ) ही एक रशियन टेनिसपटू आहे. २९ नोव्हेंबर २०१० रोजी व्हेरा जागतिक क्रमवारीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर व रशियाची अव्वल टेनिस खेळाडू आहे. २०१० साली व्हेराने विंबल्डन व यु.एस. ओपन ह्या दोन ग्रँड स्लॅम स्पर्धांची अंतिम फेरी गाठली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →व्हेरा झ्वोनारेवा
थोडक्यात पण महत्त्वाचे.