व्हाल्दास अदाम्कुस (लिथुएनियन: Valdas Adamkus; ३ नोव्हेंबर, १९२६ (1926-11-03), कॉनास) हा लिथुएनिया देशाचा माजी राष्ट्राध्यक्ष आहे. अदाम्कुस १९९८ ते २००३ व २००४ ते २००९ ह्या दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →व्हाल्दास अदाम्कुस
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.