पॉल डिरॅक हे एक सैद्धान्तिक भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांच्या अनेक शोधांपैकी, त्यांनी डिरॅक समीकरणाची मांडणी केली. हे समीकरण फर्मिऑन्सचे अचूक वर्णन करते. या समीकरणाद्वारे डिरॅक यांनी प्रतिपदार्थाचे भाकीत केले.
डिरॅक समीकरण खालीलप्रमाणे लिहितात.
डिरॅक यांना १९३३ मध्ये एर्विन श्र्यॉडिंगर यांच्यासोबत "आण्विक सिद्धान्ताचे नवीन उत्पादक स्वरूप शोधल्याबद्दल" भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.
पॉल डिरॅक
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.