व्हायोला डेव्हिस

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

व्हायोला डेव्हिस

व्हायोला डेव्हिस (११ ऑगस्ट, १९६५:सेंट मॅथ्यूस, ऱ्होड आयलंड, अमेरिका - ) एक अमेरिकन अभिनेत्री आणि निर्माता आहे. डेव्हिस ह्या एम्मी, ग्रॅमी, ऑस्कर आणि टोनी (EGOT) पुरस्कार मिळालेल्या काही मोजक्या कलाकारांपैकी एक आहे. अभिनयाचा तिहेरी मुकुट प्राप्त करणाऱ्या त्या एकमेव कृष्णवर्णीय अभिनेत्री आहे तसेच दोन्ही दर्जे प्राप्त करणाऱ्या तिसऱ्या व्यक्ती आहे. टाइमने त्यांना २०१२ आणि २०१७ मध्ये जगातील १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक म्हणून गणले आहे, आणि २०२० मध्ये, न्यू यॉर्क टाइम्सने त्यांच्या "२१व्या शतकातील महान अभिनेत्यांच्या यादीत" त्यांना ९वे स्थान दिले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →