मनुएल दि ऑलिव्हेरा गोमिझ दा कॉस्ता

या विषयावर तज्ञ बना.

मनुएल दि ऑलिव्हेरा गोमिझ दा कॉस्ता

मनुएल दि ऑलिव्हेरा गोमिझ दा कॉस्ता (१४ जानेवारी, १८६३ - १७ डिसेंबर, १९२९) हे एक पोर्तुगीझ लश्करी अधिकारी, राजकारणी आणि पोर्तुगालचे दहावे राष्ट्राध्यक्ष होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →