व्हर्जिन मोबाइल ही बिनतारी संदेशवहनसेवा पुरविणारी बहुराष्ट्रीय कंपनी आहे. या कंपनीचे नाव आठ स्वतंत्र कंपन्या दहा देशांत वापरतात. ह्यांत ऑस्ट्रेलिया, कोलंबिया, कॅनडा, चिली, दक्षिण आफ्रिका, पोलंड, फ्रान्स, भारत, मेक्सिको, सौदी अरेबिया आणि युनायटेड किंग्डम यांचा समावेश होतो. सिंगापूर आणि कतार मधील व्हर्जिन मोबाइलची सेवा आता बंद झाली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →व्हर्जिन मोबाईल
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.