व्यास (भूमिती)

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

व्यास (भूमिती)

वर्तुळाच्या मध्य बिंदूमधून जाणाऱ्या व त्याच्या परिघावरील कोणत्याही दोन बिंदुना जोडणाऱ्या सरळ रेषेस वर्तुळाचा व्यास (इंग्लिश: Diameter, डायमिटर) असे म्हणतात. अशी ही रेषा वर्तुळास दोन समान भागांत दुभागते. अशा रेषेच्या लांबीस सुद्धा व्यासच म्हणले जाते. वर्तुळाच्या व्यासाची लांबी त्याच्या त्रिज्येच्या दुप्पट असते.









d

=

2

r

.





{\displaystyle d=2r.}





व्यास ही वर्तुळाची सर्वांत मोठी ज्या होय. एखाद्या वर्तुळात अगणित व्यास काढता येतात व सर्व व्यासांची लांबी सारखीच असते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →