चुंबकी विभव अथवा चुंबकी सामर्थ्य हे विद्युत विभवाप्रमाणेच असलेले परिमाण असून ते चुंबकी क्षेत्राचे सामर्थ मोजण्याचे मापन आहे. चुंबकी विभव हे अदिश चुंबकी विभव आणि सदिश चुंबकी विभव अशा दोन प्रकारचे असून गरजेप्रमाणे दोहोंपैकी एक किंवा दोन्ही वापरले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चुंबकी विभव
या विषयातील रहस्ये उलगडा.