विद्युत तीव्रता (ह्यालाच कधीकधी विद्युत क्षेत्रही म्हणले जाते.) हे अवकाशातील एका प्रभारबिंदूवर एखाद्या प्रभारबिंदूने प्रयुक्त केलेले बलाचे मापन आहे. थोडक्यात, एका प्रभारबिंदूने दुसऱ्या प्रभार बिंदूवर केलेले बल - बल प्रत्येकी प्रभार होय. हेच परिमाण विद्युत प्रभाराच्या स्थानसापेक्ष विभवाच्या प्रवणानेही दर्शवितात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विद्युत तीव्रता
या विषयातील रहस्ये उलगडा.