पाय (π) हा स्थिरांक वर्तुळाच्या परीघ आणि व्यास यांच्या लांबीचे गुणोत्तर दर्शवतो. या स्थिरांकाचे मूल्य अदमासे ३.१४१५९२६५४ इतके आहे. गणनाच्या (calculation) सोयीकरिता हे जवळपास २२/७ किंवा ३५५/११३ असेही धरले जाते.
रेडियन या आंतरराष्ट्रीय गणना पद्धती अथवा मेट्रिक पद्धतीतील कोनाच्या एककाचा पायशी जवळचा संबंध आहे. एका पूर्ण वर्तुळाचे ३६० अंश अथवा २π रेडियन होतात, असे गृहीत धरले आहे. त्यामुळे, वर्तुळाच्या ज्या दोन त्रिज्यांमधील कंसाची लांबी त्या वर्तुळाच्या त्रिज्येइतकी आहे, अशा दोन त्रिज्यांमधील कोनाचे माप एक रेडियन होते.
पाय (स्थिरांक)
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.