वॉरन बफे

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

वॉरन बफे

वॉरन बफे (इंग्लिश: Warren Buffet) हे एक अमेरिकन गुंतवणूकदार व उद्योगपती आहेत. बफे ह्यांना जगातील सर्वोत्कृष्ट गुंतवणूकदार मानण्यात येते. वॉरन बफे Archived 2021-06-20 at the वेबॅक मशीन. हे बर्कशायर हॅथवे ह्या गुंतवणूक कंपनीचे अध्यक्ष व प्रमुख अधिकारी आहेत. २००८ साली बफे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते तर २०११ साली ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

ओमाहा ह्या शहरामध्ये जन्मलेल्या बफे ह्यांनी वयाच्या १५व्या वर्षापासून शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. गर्भश्रीमंत असताना देखील आपल्या काटकसरी जीवनशैली व साधे राहणीमान जगणाऱ्या बफे ह्यांनी आपल्या संपत्तीच्या ९९ टक्के भाग परोपकारी कामांसाठी दान केला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →